शनीला बोलवू नाही पळवावे: शंकराचार्य

गुरूवार, 28 जानेवारी 2016 (13:41 IST)
शनी-शिंगणापूर वादावर आपले विचार मांडत शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी म्हटले की शनीला बोलवू नाही पळवावे. शनी पूजेला विरोध करत त्यांनी म्हटले की शनीची पूजा केल्याने लाभ मिळत नसतो. शनी देव नाही एक ग्रह आहे.
 
उल्लेखनीय आहे की शनी शिंगणापूर येथे स्त्रियांना प्रवेश देयचा की नाही यावर वाद सुरू आहे. भूमाता संघटनाने 26 जानेवारीला मंदिरात पूजेची घोषणा केली होती आणि संघटनाने 400 हून अधिक स्त्रियांनी सर्मपण केले होते. महंत नरेंद्र गिरी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससह अनेक लोकांनी स्त्रियांना मंदिरात प्रवेश देण्याची मागणीला पाठिंबा दिला होता.
 
यापूर्वी शंकराचार्य सरस्वती यांनी साई बाबा यांना दैवत म्हणून मान्यता देयला नकार दिला होता.

वेबदुनिया वर वाचा