वेबदुनियाचे वृत्त ठरले खरे ; सेना-भाजप युती

शुक्रवार, 5 डिसेंबर 2014 (10:29 IST)
भाजपा आणि शिवसेनेमध्ये सत्तासहभागाबाबत रस्सीखेच सुरु असली तरी युती अटळ असल्याचे सर्वप्रथम वेबदुनियाने प्रसिध्द केलेले वृत्त खरे ठरले आहे. निवडणुकीत जनतेने दिलेला कौल लक्षात घेता शिवसेना- भाजप युतीचे सरकार चालविण्याचा निर्णय घेतला असल्याचे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत जाहीर केले आहे.

वेबदुनिया वर वाचा