किल्ल्यावरुन खाली उतरताना मणक्यावर दगड पडला, रुग्णालयात नेण्यापूर्वीच पर्यटकाचा मृत्यू झाला. अजय पुण्याहून 17 जणांचा ग्रुप पर्यटनासाठी रायगडावर गेला होता.सिंह यांना दुर्घटनेनंतर तत्काळ महाडच्या रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.