मौदा औष्णिक वीज प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण

गुरूवार, 21 ऑगस्ट 2014 (17:18 IST)
एक लाखाच्या वीमाचं कवच मिळणार - मोदी 
 
मोदीच्या दौर्‍यावर मुख्यमंत्रीचा बहिष्कार 
 
वीजेची बचत करण्याचं मोदींचं आवाहन 
 
रोजगाराच्या नव्या संधी शोधायला पाहिजे 
 
औद्योगिकरणातून रोजगाराच्या नवीन संधी 
 
शेतकर्‍यांनी बँकेत खात उघडावं 
 
वीज आली तर उद्योगात वाढ होईल आणि उद्योगगात वाढ झाली तर रोजगार वाढतील 
 
कुटुंबात वीज बचतीवर चर्चा झाली पाहिजे 
 
विजेअभावी शेतक-यांवर आत्महत्या करण्याची वेळ येते असे सांगतानाच, सौरऊर्जेच्या स्त्रोताचे मोदींनी केले समर्थन. आख्ख्या देशात सोलर एनर्जीचं जाळं विणण्याचा संकल्प.
 
नागपूरातील मौदा येथील एनटीपीसीच्या प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून लोकार्पण करण्यात आले. २४ तास वीज हवी असेल तर वीजप्रकल्प हवेतच अशी मोदींची घोषणा.

वीज हे विकासाचं साधान - मोदी  
 
भारतातल्या प्रत्येक घराला वीज देऊ 
 
पाणी-विज नसल्याचं आत्महत्या करतात 
 
पंतप्रधान जनधन योजना 
 
NTPC प्रकल्पाचं मोदींच्या हस्ते लोकार्पण 
 
विकासासाठी पायाभूत सुविधांची गरज 
 
मोदींनी दिला विकासाचा नारा 
 
विकासासाठी विजेची गरज - मोदी 
 
जीवनस्तर उंचवण्यासाठी वीज आवश्यक 
 
वीज नसेल तर विकास मंदावतो 
 
वीज उत्पादनाला सर्वाधिक प्राधान्य 

वेबदुनिया वर वाचा