मुख्यमंत्री कोट्यातून घरे लाटणार्‍यांना न्यायालयाचा दणका

वेबदुनिया

बुधवार, 11 एप्रिल 2012 (15:05 IST)
मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातून एकापेक्षा जास्त घरे लाटणार्‍यांना आता न्यायालयानेच दणका दिला आहे. मुख्यमंत्र्यांच्या कोट्यातून किती लोकांना एकापेक्षा जास्त घरे मिळाली, याची यादी सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. केतन तिरोडकरांनी यासंबंधी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने हा आदेश दिला आहे.

वेबदुनिया वर वाचा