सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशांचे उल्लघंन केल्याने जोगेश्वरीतील ओम साई राम गणेश गोविंदा पथकाविरोधात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओम साई राम गणेश गोविंदा पथकाचा आयोजक चेतन खेतले (रा.मेघवाडी) याला पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा ताब्यात घेतले.