आहे.
संदीप सहदेव बेहरे असे आरोपीचे नाव असून, तो खार येथे राहत आहे. काही महिन्यांपूर्वी त्याची ओळख एका घटस्फोटीत महिलेशी झाली. ती मालाड येथे आपल्या मुलासमवेत रहाते. संदीपशी तिचे प्रेमप्रकरण सुरू झाले. ती आपल्या मित्रांशी गप्पा मारीत असे, हे संदीपला आवडत नसे. याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाल्यानंतर संदीपने तिच्या मुलाला लोकलखाली फेकले.