दहीहंडीचा न्यायलयाचा लगामच

गुरूवार, 2 जुलै 2015 (10:32 IST)
श्रीकृष्ण जन्माष्टमीला गोविंदा पथकांना जास्तीत जास्त २० फूट उंचीचेच थर लावता येतील असा आदेश उच्च न्यायालयने दिला आहे.  ३५ फूट उंची आणि१४ वर्षांवरील मुलामुलींचा सहभाग करण्याच्या मागणीसाठी दाखल झालेली याचिका फेटाळून लावत न्यायालयाने हा निर्णय दिला आहे.

गेल्यावर्षी  दहीहंडीवर न्यायालयाने निर्बंध घातल्याने मंडळांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन याला स्थगिती मिळवली होती. आता तर सर्वोच्च न्यायालयानेही या निबंर्धांवर शिक्कामोर्तब केले आहे. गोविंदा पथकांना जास्तीत जास्त २० फूट उंचीचेच थर लावता येतील आणि १८ वर्षांखालील मुलांना यात सहभागी होता येणार नाही.

वेबदुनिया वर वाचा