अलिबागमध्ये नौदलाच्या हेलिकॉप्टर कोसळले

गुरूवार, 18 सप्टेंबर 2014 (14:03 IST)
अलिबागजवळील मोरपाडा तळावर भारतीय नौदलाच्या हेलिकॉप्टरला आज (गुरुवार) सकाळी कोसळले. चार अधिकारी जखमी झाले. हेलिकॉप्टर उतरत असताना ही दुर्घटना घडली.

दुर्घटना मोठी नसल्याचे नौदलाच्या सूत्रांन‍ी सांगितले आहे. 

वेबदुनिया वर वाचा