अनामी रॉय यांच्‍या विरोधात एफआयआर

भाषा

बुधवार, 31 डिसेंबर 2008 (19:44 IST)
एमपीडीए कायद्यांतर्गत एका व्यक्तिस अवैधरित्‍या अटक करून ठेवल्‍याबद्दल मुंबईतील एका स्थानिक न्‍यायालयाने पोलीस महानिर्देशक अनामी रॉय आणि सहा पोलीस कर्मचा-यांविरोधात एफआयआर नोंदविण्‍याचे आदेश दिले. तीन वर्षांपूर्वीची ही घटना आहे. रॉय हे त्‍यावेळी पोलीस आयुक्त पदावर कार्यरत होते.

बांद्रा मेट्रोपॉलिटिन मॅजिस्ट्रेट यांनी विक्रोळी पोलिसांना महानिर्देशक रॉय यांच्‍यासह सात जणांविरोधात एफआयआर नोंदविण्‍यास सांगितले आहे.

वेबदुनिया वर वाचा