भाऊ-बहिणीच्या प्रेमाचा पर्व रक्षाबंधन या वर्षी 18 ऑगस्टरोजी साजरा करण्यात येत आहे. पौर्णिमा तिथीचा आरंभ 17 ऑगस्ट 2016ला दुपारनंतर सुरू होणार आहे, पण भद्रा व्यास राहणार आहे म्हणून शास्त्रानुसार हा सण 18 ऑगस्टला साजरा करण्यात येईल. होणार आहे. सकाळी 5:55 ते 14:56 किंवा दुपारी 13:42 ते 14:56 पर्यंत साजरा करता येईल.
भद्रा काले वर्ण, लांब केस , मोठे दात आणि भयंकर रूप असलेली कन्या आहे. जन्म घेताच भद्राने यज्ञामध्ये विघ्न-बाधा पोहोचवण्यात सुरुवात केली आणि मंगल कार्यांमध्ये उपद्रव करायला लागली व सर्व जगाला तिने दुःख देणे सुरू केले.
ब्रह्मांनी तेव्हा विष्टिला म्हटले की - 'भद्रे! बव, बालव, कौलव इत्यादी करणांच्या शेवटी तू निवास कर आणि जो व्यक्ती तुझ्या वेळात गृह प्रवेश व इतर शुभ कार्य करतील त्यांच्यात तू विघ्न घाल. जो तुझा सन्मान नाही करणार, त्यांचे कार्य तू बिघडवून दे.' या प्रकारे उपदेश देऊन ब्रह्मा आपल्या लोकात चालले गेले.