दुधीभोपळ्याच्या फुलांची भजी

ND
साहित्य : 8-10 दुधी भोपळ्याचे फुलं, 1 कप बेसन, चवीनुसार मीठ, 1 चिमूट भर हिंग, 1/2 चमचा तिखट, 1/2 चमचा ओवा, 1/4 चमचा हळद, तळण्यासाठी तेल.

कृती : सर्वप्रथम बेसनामध्ये सर्व साहित्य व आवश्यकतेनुसार पाणी घालून भजीचा घोळ तयार करावा. कढईत तेल गरम करत
ठेवावे. भोपळ्याच्या फुलांना स्वच्छ करून धुवावे, नंतर या फुलांना भजीच्या घोळात बुडवून सोनेरी रंगावर तळून घ्यावे. हे पकोडे टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणी सोबत सर्व्ह करावे.

वेबदुनिया वर वाचा