Punjab Assembly Election 2022: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते म्हणाले की ज्यांच्यावर वाळू चोरी आणि ट्रान्सफर पोस्टिंगमध्ये लाच घेतल्याचे गंभीर आरोप आहेत अशा व्यक्तीला पंजाबच्या जनतेला मुख्यमंत्री बनवायला आवडेल का.