प्रेमप्रकरणातून दोन मुलांची आई गरोदर राहिली, गर्भपातामुळे मृत्यू, प्रियकराने मृतदेह जिवंत मुलांसह नदीत फेकले
या घटनेनंतर दोन्ही आरोपी मोकाट फिरू लागले अनेक दिवस महिला सापडली नाही म्हणून कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. कॉल डिटेल्स वरून पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या मित्राला ताब्यात घेतले आणि चौकशी केली. त्या दोघांनी आपला गुन्हा काबुल केला. दोघांना पोलिसांनी अटक केली असून महिलेच्या कुटुंबीयांनी आरोपींना फाशी देण्याची मागणी केली आहे.