असं म्हणतात मुले हे देवाघरची फुले असतात. त्यांचे बोबडे बोल, निरागसपणा, हसणं हे बघतात मोठ्यांना आनंद होतो. असाच एक लहान मुलाचा आपल्या लाडक्या बाप्पाची काळजी घेणारा प्रश्न सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये चिमुकला आपल्या वडिलांना गणपतीच्या रेनकोट बद्दल विचारणा करत आहे.