जीबीएससाठी नागपूर जिल्हा प्रशासन सतर्क, सर्व रुग्णालयांना मार्गदर्शक सूचना
तसेच पुण्यात गुलियन -बॅरे सिंड्रोम (GBS) चे रुग्ण आढळल्यानंतर, आता नागपूरमध्येही महानगरपालिकेकडून खबरदारीचे उपाय केले जात आहे. महापालिका आयुक्त यांच्या सूचनेनुसार शहरातील सर्व रुग्णालयांना मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली.