याशिवाय वर्सोवा पोलिसांनी यारी रोड परिसरातून मुंबईच्या वर्सोवा पोलिसांनी दोन बांगलादेशी नागरिकांना बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश करून मुंबईत वास्तव्य केल्याबद्दल अटक केली आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी शुक्रवारी दिली. त्यांच्याकडून बनावट कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत.