महाराष्ट्र : पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये एका सोसायटीचे लोकांडाचे गेट अंगावर पडल्याने साडेतीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. खेळत असताना एका मुलाने गेटला अशा प्रकारे ढकलले की ते समोर उभ्या असलेल्या मुलीवर पडले. तसेच जड लोखंडी गेटखाली दाबल्या गेल्याने निष्पाप मुलीचा मृत्यू झाला. या प्रकरणाचाही पोलीस तपास करत आहेत.