पिंपरी चिंचवड मधील एका महाविद्यालयाच्या बीसीएस करत असलेल्या विद्यार्थ्याने सोमवारी संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास संत तुकाराम मेट्रो स्टेशन वरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला
त्याच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तो काही आर्थिक समस्येचा सामना करत होताआणि त्याच्या कुटुंबाकडून त्याच्यावर दबाब होता. पोलीस प्रकरणाची पुढील चौकशी करत आहे.