या बाबतची माहिती मयत तरुणाने आपल्या आईला उत्तरप्रदेशात दिली. पैसे न दिल्याने कंत्राटदाराने तरुणाला शिवीगाळ केली. सततच्या त्रासाला कंटाळून तरुणाने चाकूने स्वतःचा गळा चिरून आणि पोटावर वार करून आत्महत्या केली. त्याच्या मित्रांनी त्याची अवस्था पाहता तातडीनं रुग्णालयात नेले असता रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला.