मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमसाठी पाठविला. तसेच या प्रकरणात पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. सांगण्यात येते आहे की, या सरकारी शिक्षकाचा पत्नीचा फोटो तिच्या बॉयफ्रेंड सॊबत सोशल मीडियावर वायरल झाला. यानंतर रागात असलेल्या या सरकारी शिक्षकाने ही हत्या केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.