सूत्रांची दिलेल्या माहितीच्या आधारे दहशतवादविरोधी शाखेने15 पुरुष, 4 महिला आणि 2 ट्रान्सजेंडर यांना आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मतदार ओळखपत्रासह बनावट भारतीय ओळखपत्रे बाळगल्याबद्दल अटक केली आहे.
पासपोर्ट कायद्याच्या आधारे तपास सुरु झाला. या मध्ये 9 जणांकडे बनावट आधारकार्ड आणि पॅनकार्ड होते. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींनी विविध बेकायदेशीर मार्गांनी भारतात प्रवेश केल्याची माहिती आहे, काहींनी समुद्री मार्गे प्रवेश केला आहे.