ऑलिंपिक मॅराथॉन पदक रोमानियाला

वार्ता

रविवार, 17 ऑगस्ट 2008 (14:52 IST)
रोमानियाच्या कास्तेंतीन तौमेशूने रविवारी बीजिंग ऑलिंपिकमध्ये झालेल्या मॅराथॉन स्पर्धेत अतुलनीय कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले.

38 वर्षीय तोमेशूने झू चुंगझियू चा पराभव केला. ओमेशूने दोन तास 26 मिनिटे आणि 44 सेकंदात ऑलिंपिक मॅराथॉन जिंकली.

वेबदुनिया वर वाचा