चिनी स्मार्टफोन मेकर Xiaomi ने आपला नवा फ्लॅगशिप फॅबलेट Mi चर लॉन्च केला आहे. कंपनीने सुरूवातीला हा फॅबलेट चीनमध्ये लॉन्च केला आहे. सर्वात मोठी स्क्रीन असलेले हे Xiaomi चे सर्वात स्लिम डिव्हाइस आहे. 6.44 इंचाचा डिस्प्ले असलेला फॅबलेट 7.6 mm स्लिम आहे. फोनचे वजन 203 ग्रॅम असून यात फिंगरप्रिंट सेंस देण्यात आले आहे. ड्युअल सिम, ड्युअल स्टँडबाय फोन 4जी प्लस नेटवर्क सपोर्ट करतो.
Mi Max च्या बॅटरीचा 4 तास 40 मिनिटे व्हिडिओ रेकॉर्डिंग टाइम आहे.
8 तास 26 मिनिटांचा 3 जी डाटा ब्राउझिंग टाइम