मित्रानं तुम्हाला अनब्लॉक केलंय का हे सवार्त आधी जाणून घ्या.
मग व्हॉट्स अपॅच्या सेटिंग्जमध्ये जा. आता अकाउंटमध्ये जाऊन डिलिट माय अकाउंटवर क्लिक करा.
तुमचा फोन नंबर टाकून अकाउंट डिलिट करून टाका.
आता व्हॉट्स अॅप मेसेंजर अनइन्सटॉल करा.
आता व्हॉट्स अॅप पुन्हा इन्स्टॉल करा, तुमच्या मित्राला मेसेज करा आणि चॅटिंग पुन्हा सुरूवात करा. तुम्ही नेमकं काय केलंय हे कुणालाही कळणार नाही. जिगरी दोस्तांसाठी एवढं तर करावं लागेलच ना!