इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या खरेदीसाठी फ्लिपकार्ट अॅप्लीकेशन प्रयोग करणार्या ग्राहकांना हे फक्त 5000 रुपयात मिळणार आहे. त्याशिवाय ग्राहकांना मोफत ब्लूटूथ दिले जाणार आहे. याच्या कव्हरवर 50 टक्के सूट मिळणार आहे. एकूण ग्राहक याच्या खरेदीवर 9000 रुपयांची बचत करू शकतात.