कंपनीप्रमाणे हे दोन्ही फोन वाटरप्रुफ आहे आणि अर्धातासापर्यंत पाण्यात बुडलेले राहू शकतात. एंड्रॉयड 6.0 समर्थत या स्मार्टफोन्समध्ये चार जीबी रॅम, ओक्टा कोर प्रोसेसेर, 12 मेगापिक्सल रिअर कॅमरा व पाच मेगापिक्सल फ्रंट कॅमरा आहे.
या व्यतिरिक्त दोन्ही स्मार्टफोन्समध्ये एनएफसी, एमएसटी सारखे फीचर आणि एक्सीलरोमीटर, प्रॉक्सीमिटी, आरजीबी लाइट, जियो-मैग्नेटिक जायरो, फिंगरप्रिंट, बॅरोमीटर, हॉल व एचआरएम सारखे सेन्सॉरही प्रदान करण्यात आले आहे.