या फोनची किंमत 60 हजार ते 92 हजार इतकी असणार आहे म्हणजेच जवळपास ७० हजार आहे .तर आपल्या कडे हा फोन म्हणजेच आयफोन 7च्या 32 जीबी हँडसेटची किंमत 60 हजार रुपये, 128 जीबी हँडसेटची किंमत 70 हजार रुपये तर 128जीबी हँडसेटची किंमत 82 हजार रुपये असणार आहे. तर सर्वाधिक जागा असलेला 256 जीबी हँडसेटची किंमत आहे 92 हजार रुपये.
29 सप्टेंबरपासून या दोन्ही आयफोन्सची ऑर्डर घेणं सुरू झाल आहे.
- ब्लॅक, जेट ब्लॅक, सिल्वर, गोल्ड आणि रोज गोल्ड
- स्टोअरेज – 32 जीबी,128 जीबी, 256 जीबी
- स्क्रीन – 4.7 इंच (आयफोन 7 प्लस 5.5 इंच)
- वॉटर आणि डस्ट रेसिस्टंट
- होम बटणमध्ये टच सेंसिटिव्हिटीचा आधार
- स्मार्ट कॅमेरा
- लेन्स, फोटोमध्ये व्यक्ती आणि वस्तूमधला फरक कळतो