संरक्षणमंत्री आज पासून अमेरिका भेटीवर

भारत- अमेरिका अणुकराराला मंजुरी मिळाल्यानंतर आता संरक्षण क्षेत्रातील काही महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यासाठी संरक्षणमंत्री ए के एंटोनी
आज पासून अमेरिकी दौऱ्यावर गेले आहेत.

सोमवारी ते आधी अमेरिकेचे संरक्षणमंत्री रॉबर्ट गेट्स यांची भेट घेणार असून, यानंतर एंटोनी पेंटॉगन येथील अमेरिकी लष्करी मुख्यालयासही भेट देणार आहेत. दुपारी ते व्हाईट हाउसमधील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार स्टीफन हेडली यांच्याशी चर्चा करणार आहेत.

वेबदुनिया वर वाचा