दिल्लीत विचित्र घडली आहे. यामध्ये एका महिलेला इतर महिलांनी तिचे कपडे फाडून तिला विवस्त्र करत तिला मारहाण केली आहे. झाले असे की नशा मुक्ती पंचायतची कार्यकर्ती असलेली या महिलेने नरेला भागात सुरू असलेल्या बेकायदेशीर दारूच्या धंद्याबद्दल पोलीसांत व दिल्ली महिला आयोगाकडे तक्रार दिली होती. त्यावर कारवाई करत यादारूच्या अड्ड्यावर छापा टाकल होता आणि ३५० बाटल्या जप्त केल्या होत्त्या. त्यामुळे तक्रारदार महिलेचा दारू माफियांना राग आला होता.