फोटो सौजन्य : सोशल मीडिया
मुन्ना मरांडीने 27 जून रोजी झारखंडच्या गोंडा क्षेत्रात एका अल्पवयीन मुलीशी विवाह केला. मुन्ना मरांडीवर बाल विवाह आणि यौन शोषणाचे आरोप लावण्यात आले आहे. रिपोर्टप्रमाणे मुलीचा जन्म 25 जुलै 2005 रोजी झाला असून ती सहावीची विद्यार्थी आहे.