मोदींच्या दौऱ्याचे व्हायरल व्हिडीओ

बुधवार, 4 मे 2022 (13:57 IST)
केंद्रिय मंत्री रावसाहेब दानवे यांनी युरोप दौर्‍यामध्ये PM Narendra Modi यांनी ढोलवादनाचा व्हिडिओ ट्वीट केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गरब्याच्या ठेक्यावर ढोलवादन केले. यावेळी त्यांना ढोल, ताशांनी उपस्थितांनीही संगत केल्याचं पहायला मिळालं आहे. जर्मनी, डेन्मार्कमध्ये मोदींचे मराठमोठ्या अंदाजातही स्वागत करण्यात आले.
नरेंद्र मोदींचे ढोलवादन
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती