देशात असलेल्या सर्व राष्ट्रीय महामार्गावरुन मालवाहतूक करणा-या तर इतर सर्व प्रवासी वाहनांना केंद्र सरकारने आणखी आठवडयाभरासाठी चांगली बातमी दिली आहे. नोटाबंदीच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने टोलमाफीची मुदत १ डिसेंबरपर्यंत वाढवली आहे.तर आता हा निर्णय आल्यावर राज्य सरकार सुद्धा लवकरच राज्यात सुद्धा ही मुदत वाढवून देणार आहे.