अर्थमंत्री म्हणाल्या की आपत्कालीन ऋण सुविधा सुविधा हमी योजनेची व्याप्ती वाढविली जात आहे,या योजनेंतर्गत एमएसएमई(सूक्ष्म,लघुआणि मध्यम उद्योग), इतर क्षेत्रांना कोणत्याही हमीशिवाय कर्ज उपलब्ध करुन देण्यात आले आहे.25 लाख छोट्या कर्जदारांना कमी व्याज दराने कर्ज देण्यासाठी नवीन योजना जाहीर केली.त्या अंतर्गत 1.25 लाख रुपयां पर्यंतचे कर्ज दिले जाईल.