रात्री नऊच्या सुमारास हा अपघात झाला. दोन स्थानिक संघांमधील अंतिम सामना पाहण्यासाठी लोक आले होते.गॅलरी पूर्ण भरून गेल्यानंतरही आयोजकांनी प्रेक्षकांची ये-जा थांबवली नाही, त्यामुळे ही दुर्घटना घडली, असा स्थानिकांचा आरोप आहे.#WATCH Temporary gallery collapsed during a football match in Poongod at Malappuram yesterday; Police say around 200 people suffered injuries including five with serious injuries#Kerala pic.twitter.com/MPlTMPFqxV
— ANI (@ANI) March 20, 2022