जेपी आंदोलनापासून सुरुवात: सुशील मोदी बिहारमधील 70 च्या दशकातील जेपी आंदोलनातून राजकारणात आले. त्यानंतर आरएसएसशी जोडले गेले. 1971 मध्ये त्यांचे विद्यार्थी राजकारण सुरू झाले. 1990 मध्ये सुशील यांनी पाटणा मध्य विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि विधानसभेत पोहोचले.