केंद्र सरकारने पाचशे, एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला. तर दुसरीकडे पेट्रोल पंप, सीएनजी पंप यासारख्या काही महत्त्वाच्या ठिकाणी 11 नोव्हेंबरच्या रात्रीपर्यंत पाचशे आणि हजारच्या नोटा स्वीकारण्यात येणार येतील असे इंधन कंपन्यांनी घेतला आहोत. मात्र आज पासून पाचशे आणि हजारच्या नोटा घेतल्या जाणार नाहीत.