मृत मुलीच्या आईने आरोप केला आहे की, मुलीला इंजेक्शन लावून तिच्यावर बलात्कार करून तिची कंबर आणि दोन्ही पाय तोडले गेले आणि रिक्शात बसून घरी पाठवले गेले, त्यानंतर तिला काहीच बोलता आले नाही. ती फक्त इतकेच म्हणू शकली, 'खूप वेदना होत आहे, मी आता वाचणार नाही.' मात्र बलरामपूरचे एसपी देव रंजन वर्मा यांनी असे म्हटले आहे की हात, पाय आणि कंबर मोडणारी गोष्ट योग्य नाही. शवविच्छेदन अहवालात याची पुष्टी झालेली नाही.A 22-yr-old woman who was allegedly gang-raped in Balrampur died y'day.
— ANI UP (@ANINewsUP) September 30, 2020
Police say, "She returned home from work y'day on rickshaw with glucose drip inserted in her hand. Her family was taking her to hospital but she died on the way. Named accused arrested. Further probe on." pic.twitter.com/1Is4uxmpm1