नोटाबंदीमुळे तिरुपती बालाजीचे दर्शन महागणार

रविवार, 19 फेब्रुवारी 2017 (21:01 IST)
नोटाबंदीचा फटका गोरगरिबांपासून ते उद्योजकांपर्यंत सर्वांनाच बसला असतानाच आता देवदर्शनावरही  याचे
परिणाम दिसून आले आहेत. 
 
नोटाबंदीमुळे तिरुपती बालाजी  संस्थानाच्या उत्पन्नात घट झाली असून पार्श्वभूमीवर संस्थानाने दर्शनाच्या तिकिटाचे दर आणि विविध सेवांसाठी आकारल्या जाणार्‍या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील सर्वात समृद्ध आणि श्रीमंत मंदिर म्हणून तिरुपती बालाजी संस्थानाला ओळखले जाते. 

वेबदुनिया वर वाचा