उन्नाव पीडितेला एयरलिफ्टने मुंबई पाठवा यूपी सरकारला नितीन राऊत ह्यांची मागणी

शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021 (01:04 IST)
उत्तर प्रदेशातील उन्नाव मध्ये दोन मुली शेतात मृतावस्थेत आणि गंभीर जखमी अवस्थेत सापडल्याने संपूर्ण देश हादरून सर्वत्र संतापाची लाट उसळत आहे. या दोन मुलींपैकी एक मुलगी  जिवंत असून तिच्यावर उत्तम उपचार व्हावा अशी मागणी केली जात आहे. या साठी तिला एयरलिफ्टने मुंबई उपचारासाठी पाठवावे अशी मागणी आणि विनवणी राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत ह्यांनी यूपी सरकारला केल्याचे समजले आहे. या साठी राज्यसरकार सर्व उपचाराचा खर्च उचलेल असे नितीन राऊत ह्यांनी म्हटले आहे . 
  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती