पोलिस उपायुक्त (उत्तर-पूर्व) जॉय तिर्की यांनी सांगितले की, पोलिसांना सकाळी नऊच्या सुमारास मच्छी मार्केट, शास्त्री पार्क येथील मजार वाला रोड येथे एका घराला आग लागल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांना कळले की 9 जणांना जगप्रवेश चंद्र रुग्णालयात नेण्यात आले आहे.