बीआरएस प्रमुख चंद्रशेखर राव यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केले आहे.
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवन्त रेड्डी यांनी एक्स वर पोस्ट करत आपली श्रद्धांजली दिली आहे. कॅन्टच्या आमदार लस्या नंदिता यांच्या अकाली निधनाने मला खूप धक्का बसला आहे. नंदिताचे वडील दिवंगत सायन्ना यांच्याशी माझे जवळचे नाते होते. गेल्या वर्षी याच महिन्यात त्यांचे निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांप्रती माझ्या मनापासून संवेदना, त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.