PM मोदी ची "मन कीं बात"- "हुनर हाटमध्ये दिसला देशाचा रंग.......

रविवार, 23 फेब्रुवारी 2020 (12:06 IST)
पंतप्रधान मोदी "मन कीं बात" मध्ये आपले विचार व्यक्त करत आहे.त्यात त्यांनी हुनरहाटमध्ये देशाचा रंग दिसत आहे.असे सांगितले.
 
या हाट मध्ये जवळपास 3 लक्ष लोकांना काम मिळाल्याचे मोदींने सांगितले.
मोदीने तिथे लिट्टीचोखा खाद्य पदार्थाचा आस्वाद देखील घेतला...

पंतप्रधान मोदी यांची "मन की बात" चा हा 62वा अंक आहे. त्यांनी आपल्या या अंकात सांगितले की आपल्या देशाची विविधता प्रेरणादायक आहे. 
 
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पच्या भारतीय दौऱ्याचा आधी  पंतप्रधान मोदी देशाला मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपले विचार मांडत आहे. 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती