त्यांच्या पार्थिवावर राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियांका गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. काही वेळातच येथून त्यांचा शेवटचा प्रवास सुरू होईल. डॉ.सिंग यांच्या अखेरच्या यात्रेत पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी होणार आहे.#WATCH | Delhi | Mortal remains of former Prime Minister #DrManmohanSingh brought to AICC headquarters.
— ANI (@ANI) December 28, 2024
The mortal remains will be kept there for the party workers to pay their last respects. pic.twitter.com/iVE8MqI9KN
गेट ते टिळक मार्ग, टिळक मार्ग असा निघणार आहे. डॉ.मनमोहन यांच्या पार्थिवावर निगम बोध घाटावर अंत्यसंस्कार होणार आहे. शेवटच्या प्रवासात काँग्रेस नेते राहुल गांधी हे डॉ. मनमोहन सिंग यांच्या कुटुंबासह लष्कराच्या सेरेमोनिअल ट्रकवर उपस्थित आहे.#WATCH | Delhi | Mortal remains of former Prime Minister #DrManmohanSingh being taken to Nigam Bodh Ghat for his last rites.
— ANI (@ANI) December 28, 2024
Former PM Dr Manmohan Singh died on 26th December at AIIMS Delhi. pic.twitter.com/NSt6vwiWIL
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची अंतिम यात्रा निगम बोध घाटावर पोहचली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहे.अलविदा डॉ. मनमोहन सिंह जी ????????https://t.co/hDBG52dskJ
— Indian Youth Congress (@IYC) December 28, 2024
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे पार्थिव शरीर निगम बोध घाटावर पोहचले आहे. केंद्रीय गृह मंत्री अमित शाह हे देखील निगम बोध घाटावर पोहचले.#WATCH | Delhi | Union Home Minister Amit Shah arrives at Nigam Bodh Ghat to attend the last rites of former Prime Minister #DrManmohanSingh
— ANI (@ANI) December 28, 2024
Former PM Dr Manmohan Singh died on 26th December at AIIMS Delhi. pic.twitter.com/JFY6E05wlD
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निगम बोध घाटावर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली. पंतप्रधानांसोबतच अमित शहा, जेपी नड्डा आणि राजनाथ सिंह यांनीही मनमोहन सिंग यांचे पार्थिव पाहून त्यांना श्रद्धांजली वाहिली.#WATCH | Delhi: Prime Minister Narendra Modi pays his last respects to former Prime Minister #DrManmohanSingh at Nigam Bodh Ghat
— ANI (@ANI) December 28, 2024
(Source: DD News) pic.twitter.com/0Uc3KUhKfg