कर्नाटकमध्ये येत्या १२ मे रोजी निवडणूक आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई महत्त्वाची मानली जाते आहे. तर निवडणुकीचा निकाल १५ मे रोजी जाहीर होणार आहे. कर्नाटकात विधानसभेच्या एकूण २२४ जागांसाठी मतदान होणार आहे. ४ कोटी ९६ लाख मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावतील.