ग्रँड थिएटर 2000 आसंन क्षमता असलेले संगीतासाठी योग्य ठिकाण प्रदान करते. ऑस्ट्रियातील 1930 च्या दशकातील निसर्गरम्य पार्श्वभूमी, लाइव्ह ऑर्केस्ट्रा, आणि रंगमंचावर लाइव्ह गायनाचा अनुभव इथे उपलब्ध होत आहे. 'द साउंड ऑफ म्युझिक' हे प्रेम, हास्य, आणि संगीताचा एक अविस्मरणीय विलक्षण कार्यक्रम असल्याचे वचन देते. यंदा उन्हाळ्यात तुम्हाला आंतरराष्ट्रीय अनुभवासाठी भारताबाहेर प्रवास करण्याची गरज नाही. नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर मध्ये 'द साउंड ऑफ म्युझिक' अनुभवण्यासाठी तुमची तिकिटे आत्ताच
www.nmacc.com किंवा
www.bookmyshow.com वर बुक करा.