भारतीय हवाई दलाचे अधिकारी आर जी के कपूर आणि परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यांनी म्हटले की भारतीय वायुसेनेने परराष्ट्र मंत्रालयच्या पुराव्याच्या आधारावर कारवाई केली. तसेच पाकिस्तानच्या दाव्याची पडताळणी सुरू आहे.