आपल्या देशातील असलेल्या अधिकृत अश्या अखिल भारतीय आखाडा परिषदेने एक यादी प्रसिद्ध केली आहे. परिषदेने देशभरातील 14 भोंदू बाबांची यादी जाहीर केली आहे. ही बैठक अलाहाबादमध्ये बैठक झाली आहे. परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी महाराज यांनी देवाच्या नावावर फसवणूक करत असेलेल्या बाबांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. धर्माच्या नावाखाली हे बाबा लोकं लोकांची दिशाभूल करत आहेत. यामध्ये त्यांनी