हे पत्र बजरंग दल टोहानाचे सदस्य दीपक सैनी आणि राकेश गोयल यांच्या नावाने एसएचओ टोहाणा यांना पाठवण्यात आले आहे. ज्यामध्ये या शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि नाटकाची पटकथा लिहिणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून दोन्ही शाळांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.श्री राम का चरित्र मर्यादा का पर्याय है, लेकिन ST. Mary's School, टोहाना में बच्चों के सामने #श्रीराम के चरित्र का ऐसा बेहूदा मजाक बनाना और गलत तरीके से दर्शाना एक घटिया सोच और मानसिकता है।
— Yogeshwar Dutt (@DuttYogi) November 7, 2021
इस प्रकार के स्कूलों की तुरंत प्रभाव से मान्यता रद्द करनी चाहिए। pic.twitter.com/9mLWP837Xv