कुलभूषण प्रकरण: हरीश साळवेंची फी फक्त 1 रूपया

आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानाने दिलेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेविरोधात सुनावणी सुरू आहे. जाधव यांची बाजू मांडण्यासाठी भारताचे प्रसिद्ध वकील हरीश साळवे यांनी फक्त 1 रूपया शुल्क आकारले आहे.
 
ही माहिती खुद्द परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनीच ट्विटरवरून दिली आहे.

वेबदुनिया वर वाचा